शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हयासाठी पाच नवीन  प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 12:10 IST

शासनाच्या मंजुरीची प्रतीक्षा, ग्रामीण भागात आरोग्याच्या सुविधा मिळणार

ठळक मुद्देजिल्ह्यात सद्यस्थितीत ४१ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत.नव्याने पाच प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याचा प्रस्तावग्रामीण भागात आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळणार

आॅनलाइन लोकमतधुळे : ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात  म्हणून जिल्ह्यात पाच नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे. ग्रामीण भागात चांगली सुविधा आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांच्या मार्फत पुरविली जाते. मात्र जिल्ह्यात आदिवासीबहुल क्षेत्र जास्त आहे. त्याचबरोबर काही गावांची लोकसंख्याही जास्त आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वच नागरिकांनी आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळाव्यात या दृष्टीने आरोग्य विभागामार्फत पाच नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठविण्यात आलेला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर तेथे आरोग्य केंद्र सुरू करण्यात येईल. सध्या जिल्ह्यात ४१ आरोग्य केंद्र व २६३ उपकेंद्र आहेत. जिल्ह्यातील वरूड, मांजरोद (ता. शिंदखेडा), गिधाडे (ता. शिंदखेडा), घोडदे, शेवाळी (ता. साक्री) या पाच ठिकाणी नवीन आरोग्य केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे.प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर या ठिकाणी दोन डॉक्टर, एक विभागप्रमुख व एक सहायक मेडीकल आॅफीसर यांची नियुक्ती केली जाणार आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे