शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

दोंडाईचा शहरासाठी १७७ कोटींच्या कामांचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 12:00 IST

नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या दालनात बैठक

ठळक मुद्दे१४८ कोटींचा भुयारी गटार प्रस्ताव सादर केला.१९ कोटी ५० लाख रुपयांची वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी मागणी केली.त्यास खाजगी सल्लागार नेमणुकीस होकार मिळाला आहे. विविध विकास कामे व सुविधासाठी १७७ कोटी ६१ लाख रुपयाचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत.

नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या दालनात बैठक लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : शहरातील नागरिकांना विविध  मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी मुंबई येथे नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याकडे  १७७  कोटी रुपयांचे प्रस्ताव सादर करण्यात आले. रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रयत्नाने झालेल्या या बैठकीत मंत्री पाटील यांनी प्रस्तावांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.शहराची वाटचाल स्मार्ट सिटी कडे वाटचाल आहे. मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री रणजितसिह पाटील यांचा दालनात रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांचा उपस्थितीत बैठक झाली. मंत्री पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन निधी मंजूर करण्याचे संकेत दिले आहेत.न.पा.आस्थापना, नगरपालिका शाळा सुविधा, आरोग्य केंद्र्र, शौचालय, वाढीव पाणीपुरवठा, भुयारी गटार, नागरी दलित सुधार योजना, प्रशासकीय इमारत वाढीव निधी, मागील थकीत वीज बिल अनुदान मिळण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली. पालिका इमारतीसाठी ४ कोटी ५० लाख  वाढीव अनुदान लवकरच मंजूर होणार आहे. तत्कालीन सत्ताधाºयांच्या काळात थकलेले १ कोटी १२ लाख रुपयाचे अनुदानासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला. नागरी दलित सुधार योजनेसाठी ४ कोटी वाढीव अनुदान प्रस्ताव सादर केला.