धुळे : महानगरपालिकेच्या मालमत्ता करासह एलबीटी कराची सुरू असलेली पुरवणी वसुली बुधवारी थांबणार आहे. त्यानंतर मालमत्ता कराची आकारणी नवीन वाढीव दराने केली जाणार आहे. एलबीटीतून ३२ कोटी तर मालमत्ता करातून आतापर्यंत २१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
मालमत्ता व एलबीटीची वसुली थांबणार
By admin | Updated: April 15, 2015 15:39 IST