शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नमाज घरीच पठन करण्याचे दिले आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 22:27 IST

संडे अँकर । सोनगीर पोलीस ठाण्यात रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक

सोनगीर : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईद सोमवारी साजरी केली जाणार आहे. परंतु सद्य:स्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, कोरोनावर मात करण्यासाठी यावर्षी नमाज पठणाकरिता मुस्लिम बांधवांनी मशीद अथवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता, घरामध्येच धार्मिक कार्य पार पाडून शासन व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांनी शांतता व दक्षता समितीच्या बैठकीत आवाहन केले.मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असलेल्या असलेल्या रमजानच्या ईद च्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस ठाण्यात शांतता व दक्षता समितीची बैठक घेण्यात आली. या प्रसंगी श्री घुमरे म्हणाले की रमजान ईद हा सण शांतता व प्रेमाचे प्रतीक आहे. या उत्सवाचा आपण आनंद घेत असताना इतरांना त्या आनंदात सामावून घेतल्यास आनंद द्विगुणित होतो.या प्रसंगी पोलीस प्रशासनाने केलेल्या सूचनांना मुस्लिम समाजातर्फे प्रतिसाद देत नमाज पठाण घरातच केले जाईल व संपूर्ण सहकार्य करू असे मुस्लिम समाजाच्या वतीने आरिफ पठाण यांनी सांगितले. याप्रसंगी अविनाश महाजन, ग्रामपंचयात सदस्य विशाल मोरे, अबीद कुरेशी, तसेच अहमद शहा, शेख शरीफ अनिस कुरेशी, युसुफ पठाण, शफयोद्दीन पठाण, अल्ताफ खा पठाण, सरदार कुरेशी, आरिफ पठाण, हाफीज, मोहसीन आदी उपस्थित होते़पोलिसांचेही आवाहऩ़़सोनगीर सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त करीत असताना सांगितले की, कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने याची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीस त्वरित होते. त्या करिता प्रत्येकाने सुरक्षित अंतर ठेवावे व मास्क लावूनच गरज असल्यास बाहेर पडावे तसेच गर्दी करणे टाळावे. पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असेही ते म्हणाले़सर्वांनाच केल्या मार्गदर्शक सूचनासोनगीर पोलीस ठाण्यात बैठक आयोजित केल्यामुळे केवळ मुस्लिम समाजालाच पोलिसांनी सुचना केल्या असे नाही तर संपूर्ण नागरीकांनाच मार्गदर्शक सूचना केल्या आहेत़ कोणीही घराबाहेर पडू नये, मास्क लावण्यात यावा असेही सांगण्यात आले़

टॅग्स :Dhuleधुळे