शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

किविप्र संस्थेतर्फे प्राजक्ता शिंदेचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 18:13 IST

शिरपूर : राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत कास्यपदक पटकाविल्याबद्दल्

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : येथील सावित्रीबाई रंधे कन्या विद्यालयातील ११ वी विज्ञान वर्गातील प्राजक्ता युवराज शिंदे हिने नुकत्याच गुहाटी-आसाम येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत कास्य पदक पटकाविले़ त्याबद्दल तिचा सत्कार संस्थेतर्फे चेअरमन डॉ़ तुषार रंधे यांच्या हस्ते करण्यात आला़येथील रंधे कन्या विद्यालयात राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत कास्य पदक प्राप्त करणारी प्राजक्ता युवराज शिंदे हिचा सत्कार करण्यात आला़ यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ़तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, खजिनदार आशाताई रंधे, ट्रस्टी लिलाताई रंधे, जि़प़सदस्या सीमा रंधे, ग्रंथालय विभागाच्या प्रदेधाध्यक्षा सारीका रंधे, प्राचार्या मंगला पावरा, प्राचार्य डॉ़एस़पटेल, शामकांत पाटील, आनंदसिंग राऊळ, प्रा़जी़व्ही़पाटील आदी उपस्थित होते़२६ ते ३० नोव्हेंबर दरम्यान गुहाटी-आसाम येथे ६४ व्या शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा १७ वर्षाआतील मुले-मुलींच्या गटातील झाल्यात़ त्यात  प्राजक्ता शिंदे हिची निवड करण्यात आली होती़ त्यात उपांत्य सामना हरियाणाची तन्नु व प्राजक्ता शिंदे यांचा सामना झाला़ मात्र अटीतटीच्या सामन्यात शिंदे हरली़  शिंदे हिने बॉक्सिंग या खेळाचे प्रशिक्षण २०१६ पासून सुरुवात केली़ विश्वासराव रंधे क्रीडा संकुलात बॉक्सिंग खेळाचे प्रशिक्षण घेत आहे़  ठाणे येथे झालेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले होते़ तसेच मुंबई येथे पार पडलेल्या १७ वर्षाखालील शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून राष्ट्रीय पातळीवर निवड झाली होती़

टॅग्स :Dhuleधुळे