शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धुळे मनपासाठी चार वाजेपर्यंत ३७.८४ टक्के मतदान   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 17:40 IST

मतदानासाठी केंद्रांवर लागल्या मोठ्या रांगा 

ठळक मुद्देदुपारी चार वाजेपर्यंत ३७.८४ टक्के सकाळी मतदानासाठी दिसला अनुत्साह, दुपारनंतर मात्र रांगा अपवाद वगळता मतदान प्रक्रिया सुरळीत, बंदोबस्तात वाढ 

लोकमत आॅनलाईन धुळे - येथील महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान घेण्यात येत असून दुपारी चार वाजेपर्यंत ३७.८४ टक्के मतदान झाले. संध्याकाळी प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र असून त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या १९ प्रभागातील ७४ जागांसाठी ३५५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सत्ताधारी राष्टÑवादी व कॉँग्रेस यांची आघाडी असून भाजप, शिवसेना स्वबळावर लढत आहेत. भाजपने सत्ताधारी राष्टÑवादी कॉँग्रेसपुढे आव्हान उभे केल्याने मोठी चुरस दिसून येत आहे. मात्र आज सकाळी मतदानासाठी एरव्ही मतदारांच्या ज्या रांगा लागतात, त्याच्या उलट चित्र दिसून आले. परंतु मुस्लिम बहुल भागातील केंद्रांवर मात्र सकाळपासून मोठ्या रांगा लागल्याचे पहावयास मिळाले. दुपारी ४ वाजेपर्यंत ३७.८४ टक्के मतदान झाले होते. आता केंद्रांवर मोठ्या रांगा लागल्या असून २० ते २५ टक्के वाढीची शक्यता गृहीत धरता एकूण टक्केवारी ५५ ते ६० टक्क्यांपर्यंत पोहचेल, असा अंदाज बांधला जात आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत अपवाद वगळता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून संवेदनशील केंद्रांवर संध्याकाळी होणारी मतदारांची गर्दी लक्षात घेऊन बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. 

 

टॅग्स :DhuleधुळेElectionनिवडणूक