शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

धुळे शहरातून पोलिसांचे पथसंचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 6:19 PM

गुडय़ा खून प्रकरणानंतर धुळे शहरात तणावपूर्ण शांतता

ऑनलाईन लोकमतधुळे,दि.23 - गुडय़ा खून प्रकरणानंतर अतिशय वेगात घडामोडी घडत असल्यामुळे शहरातील वातावरण दूषित होत आह़े कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी धुळे पोलीस प्रशासनाने शहरातील संवेदनशिल भागातून रविवारी सकाळी संचलन केल़े गुडय़ा खून प्रकरणामुळे शहरातील वातावरण अतिशय संवेदनशिल झालेले आह़े संशयित आरोपी फरार आहेत. त्यांचे लोकेशन मिळत नसल्याने तपास कामात अडचणी येत आहेत़ आरोपींच्या नावावर अर्थात माहिती देणा:याला बक्षिस जाहीर करण्याची वेळ आली आह़े अशातच विशेष पथकाने पुणे येथून एका संशयितास शिताफीने ताब्यात घेतले आह़े तसेच दोन दिवसात महामंडळाच्या चार बसेसचे नुकसान झाल्यामुळे शहरातील वातावरण अधिकच गंभीर झालेले आह़े ही सर्व परिस्थिती लक्षात घेता शहरातील संवेदनशिल भागात पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मत जाधव व विविध पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी यांनी संचलन केल़े