शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी उधळला रंगलेला पत्त्यांचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 22:44 IST

गुन्हा दाखल : देवपूरसह होळनांथे येथे कारवाई

ठळक मुद्देदोन ठिकाणी पोलिसांची कारवाईएकत्रित १४ जणांविरुध्द गुन्हा 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : देवपूर पोलिसांनी खाटीकवाडा परिसरात तर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरपूर तालुक्यातील होळनांथे येथे पत्त्यांचा रंगलेला डाव उधळून लावला़ याप्रकरणी संबंधित १४ जणांविरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली़देवपूर परिसरात कारवाईशहरातील देवपूर भागातील खाटीकवाडाजवळ जुगार खेळणाºया पाच जणांना देवपूर पोलिसांनी रंगेहात पकडले़ ही कारवाई रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास करण्यात आली़ याप्रकरणी पोलीस कर्मचारी जब्बार शेख चांद शेख यांनी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, देवपुरातील खाटीकवाडाजवळ पोलिसांनी छापा टाकला़ त्यावेळी सचिन नारायण करडे (३२ रा़ एकविरादेवी रोड, गल्ली नंबर ७, देवपूर, धुळे), दीपक काशिनाथ मोरे (३८, रा़ कुस्ती स्टेडीअमजवळ, देवपूर धुळे), अतीक शेख यातुब खाटीक (३३, रा़ महम्मदी नगर, देवपूर धुळे), जितू शंकर भोई (४०, एकविरा देवी रोड, देवपूर धुळे), मनोज मोतीलाल भोई (२४ रा़ एस आर पाटील शाळेजवळ, देवपूर, धुळे), या पाच संशयितांना पोलिसांनी रंगेहात पकडले़ झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळताना ते आढळून आले़ त्यांच्याकडून ४ हजार ६७० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली़ ही कारवाई रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास करण्यात आली़ याप्रकरणी देवपूर पोलीस स्टेशनला रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला़ होळनांथे गावात कारवाईस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरपूर तालुक्यातील होळनांथे गावात जावून मच्छी बाजार लगत एका नवीन इमारतीच्या आडोश्याला सार्वजनिक जागेवर सुरु असलेला पत्ते खेळणाºयांचा डाव उधळून लावला़ ही कारवाई रविवारी सकाळी करण्यात आली़ याप्रकरणी जितेंद्र आनंदसिंग गोसावी (२८), विशाल पदमसिंग चव्हाण (२४), किसन छगन चव्हाण (३०), राजेंद्र न्याहळीक बैसाणे, देविदास रणजित जाधव, रणसिंग जोरसिंग जाधव (४०), रतनसिंग जोरसिंग चव्हाण (६०),  दीपक मोहन जाधव (२६), मिथून आनंदगिर गोसावी (२६) यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली़  

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस