शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

घरात रंगलेला पत्त्यांचा डाव पोलिसांनी उधळून लावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 22:43 IST

सव्वा दोन लाखांचा ऐवज : विशेष पथकाची कामगिरी

धुळे : देवपुरातील नकाणे रोडवरील एकविरा नगरात असलेल्या एका घरावर छापा टाकून ९ जुगाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले़ त्यांच्याकडून रोख रकमेसह जुगाराची साहित्य मिळून सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ ही कारवाई पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी रात्री केली़नकाणे रोडवरील एकविरा नगरात सुमाणिक गॅस एजन्सी गोडावूनच्या जवळ असलेल्या एका बंद घरात तीनपत्ती जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांना मिळाली़ त्यानुसार, एकविरा नगरातील लक्ष्मण भिकारी चांगरे यांच्या घरावर रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला़ याठिकाणी तीनपत्ती खेळणाºया ९ जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले़ घरमालक लक्ष्मण चांगरे यांच्यासह पृथ्वीराज पाटील (रा़ साईबाबा मंगल कार्यालयाजवळ), राजेंद्र किशनलाल हासवाणी (रा़ कुमार नगर, धुळे), धनंजय बाळकृष्ण पाटील (रा़ तिरुपती नगर, धुळे), जगदीश भाईदास पगारे (रा़ अनुजा सोसायटी, धुळे), राजेंद्र सुरेश अहिरराव (रा़ श्रध्दानगर, धुळे), दिलीप सखाराम पाटील (रा़ विनोद नगर, धुळे), पंडीत कौतिक नेरकर (रा़सिंचनभवनामागे, धुळे), अरुण वामन लोखंडे (रा़ पाटबाजार, धुळे), अशी जुगार खेळणाºया संशयितांची नावे आहेत़ या ९ संशयितांकडून रोख रकमेसह मोबाईल, मोटारसायकल, जुगाराचे साहित्य असे मिळून तब्बल २ लाख २३ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला़ या ९ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्यासह पथकातील पोलीस कर्मचारी प्रल्हाद वाघ, कमलेश सूर्यवंशी, पंकज खैरमोडे, कबीरोद्दीन शेख, मुख्तार मन्सुरी, कर्नल बापू चौरे, जोएब पठाण, मोहन पवार यांनी ही कारवाई केली़

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी