शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पत्ते खेळताना २० जुगाºयांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 11:47 IST

स्थानिक गुन्हे शाखेची तरवाडेत कारवाई : १६ हजारांची रक्कम जप्त

ठळक मुद्देधुळे तालुक्यातील तरवाडे गावातील घटनापोलिसांनी उधळला पत्त्यांचा रंगलेला डाव२० जणांना घेतले ताब्यात, गावात चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तालुक्यातील तरवाडे गावात एका घरात जुगार खेळणाºया २० जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले़ त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १६ हजार १७० रुपये जप्त करण्यात आले आहे़ धुळे तालुक्यातील तरवाडे गावात सिताणे रोडलगत प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ आदिवासी वस्तीत हिरामण रामदास सोनवणे याच्या घरात पत्त्याचा डाव पैसे लावून खेळविला जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली़ त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, हेड कॉन्स्टेबल सुनील विंचुरकर, महेंद्र कापुरे, पोलीस कर्मचारी चेतन कंखरे, विजय सोनवणे, विजय मदने या पथकाने तरवाडे गावात हिरामण सोनवणे यांच्या घरात दुपारी २ वाजेच्या सुमारास धाड टाकली़ त्यावेळी झन्नामन्ना नावाचा ५२ पत्त्यांचा जुगाराचा खेळ पैसे लावून खेळत असल्याचे स्पष्ट झाले़ घटनास्थळावरुन २० जणांना ताब्यात घेण्यात आले़ त्यात, हिरामण रामदास सोनवणे (रा़ तरवाडे ता़ धुळे), भाऊसाहेब शामराव पाटील (रा़ तरवाडे ता़ धुळे), गोविंद बद्रीनाथ पवार (रा़ मोरदडतांडा ता़ धुळे), अशोक गरुड माळी (रा़ तरवाडे ता़ धुळे), समाधान दगा माळी (रा़ बोरकुंड ता़ धुळे), रघुनाथ अर्जुन पवार (रा़ तरवाडे ता़ धुळे), मुकेश सखाराम माळी (रा़ तरवाडे ता़ धुळे), शांताराम नामदेव भिल (रा़ तरवाडे ता़ धुळे), दिलीप उदयसिंग राठोड (रा़ मोरदडतांडा ता़ धुळे), रज्जाकशहा महेबुबशहा फकीर (रा़ तरवाडे ता़ धुळे), भानुदास रावजी पवार (रा़ मोरदडतांडा ता़ धुळे), नवनाथ सरिचंद पवार (रा़ मोरदडतांडा ता़ धुळे), पिंटू बालू भिल (रा़ तरवाडे ता़ धुळे), बका भुरा राठोड (रा़ चांदे ता़ धुळे), कैलास अभिमन माळी (रा़ दरेगाव ता़ चाळीसगाव), हेमंत सुरेश भामरे (रा़ कुंझर ता़ चाळीसगाव), किशोर रामदास पाटील (रा़ बोरकुंड ता़ धुळे), चुनीलाल नथ्थू चव्हाण (रा़ सिताणे ता़ धुळे), रुपचंद रामलाल जाधव (रा़ सिताणे ता़ धुळे), भैय्या अशोक मालचे (रा़ तरवाडे ता़ धुळे) यांना अटक करण्यात आली़ त्यांच्याकडून १६ हजार १७० रुपये देखील जप्त करण्यात आले़ त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले जाईल.