शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीराज कपूर यांच्यासह धुळ्यात आलेल्या ‘त्या’ मुलाने वेधले होते लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 11:49 IST

शशी कपूर यांनी १९५४ मध्ये दिली होती धुळ्यात भेट

ठळक मुद्देधुळ्यातील विजयानंद थिएटरमध्ये झाला होता नाटकाचा प्रयोग‘पगला घोडा’ या नाटकाच्या प्रयोगासाठी शशी कपूर धुळ्यातधुळ्यातील कोतवाल यांच्याकडे केला होता मुक्काम

आॅनलाईन लोकमतधुळे,दि.५ : हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध सिने अभिनेते शशी कपूर यांनी े वडील पृथ्वीराज कपूर यांच्यासह २५ डिसेंबर १९५४ रोजी धुळ्याला भेट दिली होती. त्यांच्या जुन्या आठवणी आजही ताज्या असल्याचे साहित्यिक जगदीश देवपूरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़अभिनेते शशी कपूर यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले़ ते ७९ वर्षांचे होते़ मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला़ शशी कपूर यांनी १९४० पासून बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत काम करायला सुरुवात केली होती़सिनेसृष्टीतील सर्वात जुने कलावंत बॉलिवूडचे पितामह पृथ्वीराज कपूर यांची निर्मिती असलेले ‘पगला घोडा’ हे हिंदी नाटक त्यांनी बसविले होते़ राज्यभर त्या नाटकाचे प्रयोग त्यांनी आयोजित केले होते़ ज्या-ज्या ठिकाणी त्यांनी हे प्रयोग नेले होते त्या-त्या ठिकाणी त्या प्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता़ यात विशेष म्हणजे त्यांचे चिरंजीव शशी कपूर त्यांच्यासोबत होते़ धुळ्यात ते आले होते़ आताचे स्वस्तिक चित्रमंदिर पूर्वी विजयानंद थिएटर नावाने प्रसिद्ध होते. तेथे ‘पगला घोडा’ या त्यांच्या नाटकाचा प्रयोग झाला. शशी कपूर सोबत असल्याने त्या बालकलाकाराने सर्वांचे लक्ष वेधले होते़ पृथ्वीराज कपूर यांचा मुलगा म्हटल्यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे उपस्थितांच्या नजरा वेधल्या जात होत्या़ तसेच पृथ्वीराज कपूर आपल्या मुलासोबत धुळ्याचे कोतवाल यांच्याकडे थांबले होते़ अशा जुन्या आठवणी पुणेस्थित शैलजा मोगलाईकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या़