शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

धुळे मनपातील ‘सपा’च्या नगरसेविकेचा स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 17:15 IST

महापौरांना दिले पत्र, सभापती निवडणुकीत भाजपाला केली होती मदत

ठळक मुद्देस्थायी सभापतीची निवडणूक १९ जानेवारीला झाली होतीत्यात फातमा शेख यांनी भाजपाला केली होती मदतनवीन सदस्याची महासभेत निवड होणार

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणूकीत भाजपच्या उमेदवारास मतदान करून बंडखोरी करणाºया समाजवादी पार्टीच्या नगरसेविका फातमा शेख यांनी बुधवारी स्थायी समिती सदस्य पदाचा राजीनामा महापौर कल्पना महाले यांच्याकडे सादर केला़ पक्षाचे आदेश असल्याने राजीनामा देत असल्याचे त्या म्हणाल्या़महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी १९ जानेवारीला निवडणूक प्रक्रिया पार पडली होती़ या निवडणूकीच्या पुर्वसंध्येलाच समाजवादी पक्षाच्या नगरसेविका फातमा शेख या भाजपच्या गोटात सामील झाल्या होत्या़ दरम्यान, ‘लोकमत’ने त्याबाबतचे वृत्त प्रसिध्द केले होते़ स्थायी समिती सभापती निवडीच्या दिवशी संबंधित नगरसेविका मनपात दाखल होताच समाजवादी पक्षाच्या पदाधिकाºयांनी त्यांच्या वाहनाला घेराव घालत त्यांना सभापती पदासाठी मतदान करण्यास रोखण्याचा प्रयत्न केला होता़ त्यामुळे पोलीसांनी अखेर सौम्य लाठीचार्ज करीत नगरसेविकेला सभागृहात नेले होते़ फातमा शेख यांनी सभापती निवडणूकीत भाजपच्या नगरसेविका वालीबेन मंडोरे यांना मतदान करून बंडखोरी केली होती़ त्यानंतर समाजवादी पार्टीने त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचेही स्पष्ट केले होते़ मात्र, बुधवारी फातमा शेख यांनी अचानक स्थायी समिती सदस्य पदाचा राजीनामा महापौर कल्पना महाले यांना सादर केला़ यावेळी सपाच्या मुलायमसिंह युथ बिग्रेडचे प्रदेश महासचिव गोरख शर्मा, जिल्हाध्यक्ष अकील अन्सारी, नगरसेवक अमीन पटेल, इनाम सिद्दीकी, नवाब खान, गुलाम कुरैशी उपस्थित होते़ स्थायी समितीत सभापतींसह एकूण १६ सदस्य  आहेत़ त्यामधून फातमा शेख यांनी राजीनामा दिल्याने स्थायी समितीत एक पद रिक्त झाले असून त्या जागी महासभेत नवीन सदस्याची निवड केली जाईल, असे महापौर कल्पना महाले यांनी स्पष्ट केले़