शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

१० पानटपरीधारकांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 22:41 IST

मोहीम पुन्हा होतेय सक्रीय : तंबाखूसह गुटखा विक्रीवर प्रतिबंध

ठळक मुद्देराज्य तंबाखूमुक्त करण्याच्या उद्देशराष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम धुळ्यात होतेय अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरात गुटखा विक्री करणाºयांवर सध्या प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे़ सोमवारी विविध १० ठिकाणी कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून प्रत्येकी २०० रुपये प्रमाणे दंड वसूल करण्यात आला आहे़ अन्न आणि औषध प्रशासन, आरोग्य विभाग आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्यावतीने ही मोहीम राबविण्यात आली़ या मोहिमेत डॉ़ स्वप्निल देवरे, डॉ़ प्रशांत तिडके, डॉ़ पाटील, डॉ़ कासार यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे मनोज पाटील, चेतन कंखरे यांचा समावेश होता़ या पथकाने शहरातील उन्नती माध्यमिक विद्यालय, परिवर्तन विद्यालयासह चितोड रोड परिसरातील विविध ठिकाणी असलेल्या १० पानटपरीवर जावून कारवाई करण्यात आली़ या पानटपरीतून छूप्या पध्दतीने गुटख्याची विक्री पकडण्यात आली़ नियमानुसार त्या प्रत्येक पानटपरीवर २०० रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली़ दरम्यान, ही मोहीम वेळोवेळी राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले़ 

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस