शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

पेढे चोरणाºयास रंगेहाथ पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:52 AM

साक्री रोडवरील घटना : डेअरी मालकानेच पोलिसांना कळविले

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील साक्री रोडवर डेअरीचे शटर उचकावून चोरी करणाºया चोरट्याला मालकानेच मोठ्या शिताफीने पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले़ विशेष म्हणजे गल्ल्यातील रोख रकमेसह त्याने पेढेही लंपास करण्याचा प्रयत्न केला होता़ साक्री रोडवर गणेश कॉलनीच्या वळणावर माणिक गवळी यांची सुलक्ष्मी नावाची दुधाची डेअरी आहे़ गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे डेअरी बंद करून गवळी हे घरी आले होते़दुकानात आढळला चोरटा ते डेअरी उघडण्यासाठी शुक्रवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास आले असता, डेअरीचे शटर अर्धवट उघडल्याचे त्यांना आढळून आले़ त्यांनी आतमध्ये डोकावून पाहिले असता, त्यांना चोरटा चोरी करताना आढळून आला़ या तरुणाला गवळी यांनी मोठ्या शिताफीने पकडले़  या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीसही दाखल झाले़ ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव कल्ल्या असे आहे़ डेअरी मालक गवळी यांच्या म्हणण्यानुसार गल्ल्यातील ५ हजार रुपयांसह डेअरीतील पेढेही लंपास करण्यात आले आहेत़ या वेळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.