धुळे: दादर येथील व्यक्तीचा धुळ्यानजीक अपघात झाला होता. या व्यक्तीवर हिरे माहाविद्यालयात उपचार सुरू होते. त्यांचे स्वॕब घेऊन तपासणी केली असता सदर व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्या अपघातातील रुग्ण निघाला पॉझिटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 11:16 IST