शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पटेल आणि कदमबांडे यांच्याकडे दुसºया दिवशीही तपासणी सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 12:35 IST

आयकरचे पथक तळ ठोकून : निवासस्थानी प्रवेशाला मनाई कायम

ठळक मुद्देडिसान उद्योग समुहाच्या मुंबई येथील कार्यालयातही आयकर विभागाच्या पथकाने चौकशी केल्याचे समजतेउद्योग समुहातील भागिदारांच्या आणि समुहाच्या बँकेत असलेले खात्यांचीही तपासणी पथकाकडून केली जात असल्याचे समजतेअधिकाºयांचा होता रात्री मुक्काम दुसºया दिवशी सकाळपासून पुन्हा तपासणी प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :  माजी मंत्री व विद्यमान विधान परिषदेचे सदस्य अमरिशभाई पटेल आणि जिल्हा बँकेचे चेअरमन, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्यासह १० जणांच्या निवासस्थानी  बुधवारी सकाळपासून सुरु असलेली आयकर विभागाची तपासणी दुसºया दिवशी गुरुवारीही सुरु होती. रात्री पथकाचे काही अधिकारी निवासस्थानीच थांबले तर काही हॉटेलमध्ये मुक्कामी राहिले. नाशिक व मुंबई येथून सुमारे १५० ते २०० अधिकाºयांचे पथक बुधवारी सकाळपासून धुळे आणि शिरपूरमध्ये दाखल झाले आहे. अधिकाºयांच्या पथकांनी डिसान उद्योग समुहाचे भागिदारांच्या निवासस्थानी आणि धुळे एमआयडीसी आणि शिरपूर येथील तोंदे आणि दहिवद शिवारातील  समुहाच्या सुरु असलेल्या उद्योगाच्या ठिकाणी एकाचवेळी तपासणीला सुरुवात केली आहे. बुधवारी दिवसभरात अधिकाºयांनी उद्योगाचे कार्यालय आणि निवासस्थानावरील संगणक आणि महत्वाच्या फाईलीची तपासणी केली. याशिवाय उद्योग समुहाच्या बँकेतील खात्यांचीही तपासणी करण्यात आल्याचे समजते़ उद्योग समुहातील उत्पादनाचे कामकाज हे नियमित सुरु असून कामगारांना तपासणी केल्यानंतर बाहेर सोडण्यात आले. परंतु, कार्यालयात काम करणाºया कर्मचारी आणि अधिकाºयांना मात्र बाहेर जाऊ दिले नाही़ रात्रीही हे अधिकारी व कर्मचारी कार्यालयातच थांबून होते.रात्री मुक्काम - तपासणीदरम्यान बुधवारी रात्री पथकातील काही अधिकाºयांनी निवासस्थानी तर काहींनी शहरातील बुक केलेल्या हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. दुसºया दिवशी सकाळपासून पुन्हा तपासणीला सुरुवात - गुरुवारी सकाळपासून पुन्हा पथकाच्या अधिकाºयांनी तपासणीला सुरुवात केली आहे. दुसºया दिवशीही निवासस्थानी आणि कार्यालयामध्ये सर्वांना प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे. तपासणी दरम्यान आवश्यक त्या कागदपत्रांची माहिती त्याठिकाणी उपस्थित कंपनीच्या अधिकारी व कर्मचाºयांकडून घेतली जात आहे. गुरुवारी सुद्धा पथकाच्या कोणत्याही अधिकाºयांनी तपासणीबद्दल माहिती दिलेली नाही.