धुळे : येथील झाशी राणी पुतळा चाैकात महापालिकेच्या व्यापारी संकुलातील दुकानांच्या समोर रस्त्यावर वाहने पार्क केली जातात. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा होत आहे. पार्कींगला शिस्त हवी.
रस्त्यावर पार्कींग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 20:48 IST