शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

चिमुकल्यांच्या कलाविष्काराने पालक मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 23:06 IST

धुळे : सिस्टेल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये स्नेहसंमेलन जल्लोषात, विद्यार्थ्यांना पारितोषिक वाटप

धुळे : येथील सिस्टेल टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संचलित इंग्लिश मिडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन कर्मवीर भाऊराव हिरे नाट्यगृहात जल्लोषात पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर करुन उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळविली.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महापालिकेचे उपायुक्त गणेश गिरी, जि.प. शिक्षणाधिकारी मनिष पवार उपस्थित होते. यावेळी चेअरमन हेमंत घरटे, सचिव हंसराज पाटील, प्रशासकीय अधिकारी सुवर्णा घरटे, मुख्याध्यापक गिरीष बाबू व्यासपीठावर उपस्थित होते.दीप प्रज्वलन व प्रतिमापुजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. मान्यवरांचा स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वागत नृत्य सादर केले. तसेच मंगळागौर, आदिवासी नृत्य, पारंपारिक सण उत्सव आदी विषयांसह विविध कलाविष्काराचे कार्यक्रम सादर करुन उत्स्फूर्त दाद पटकाविली.याप्रसंगी शैक्षणिक वर्षात अभ्यास, कला व क्रीडा क्षेत्रात विशेष नैपुण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना स्मृतचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता लुंड, अंकिता मेहता, विणा देसले, आदित्य आत्राम यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे