शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री जयकुमार रावल  यांच्या बुराई नदी परिक्रमेचे उदघाटन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 12:16 IST

भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांसह महसूल व पोलीस अधिका-यांची उपस्थिती 

ठळक मुद्देपाच दिवसांच्या बुराई नदी परिक्रमेचे उदघाटन उदघाटन प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पक्ष पदाधिकारी व ग्रामस्थांची उपस्थितीअक्कडसे येथे १५ रोजी होणार परिक्रमेचा समारोप 

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या बुराई नदी परिक्रमेचे बुधवारी सकाळी १०.१५ वाजता साक्री तालुक्यातील दुसाणे येथे उदघाटन झाले. लवकरच पायी परिक्रमेस प्रारंभ होणार आहे. मंत्री रावल पाच दिवस पायी चालून बुराई परिक्रमा पूर्ण करणार आहेत.   मंत्री रावल यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून दुसाणे-एक या बंधा-याचे व बुराई नदी परिक्रमेचे उदघाटन करण्यात आले. पाच दिवस ही नदी परिक्रमा सुरू राहणार असून त्या अंतर्गत मंत्री रावल नदीकाठावरील विविध गावांना भेटी देणार आहेत. त्यांच्या या परिक्रमेचा समारोप १५ एप्रिल रोजी तालुक्यातील अक्कडसे येथे होईल. त्याच दिवशी  शहरातील गांधी चौकात त्यांची सभा होणार आहे. बुराई नदी परिक्रमा उदघाटन प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार, नरेंद्र गिरासे, भाजपच्या संजीवनी सिसोदे, चंद्रकला सिसोदे,  धुळे विभाग प्रांत गणेश मिसाळ, शिरपूर विभाग प्रांत नितीन गावंडे, साक्री तहसीलदार संदीप भोसले, शिंदखेडा सुदाम महाजन, अपर तहसीलदार रोहिदास वारुडे, तालुका कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे, पोलीस अधीक्षक एम. रामकुमार, धुळे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, दुसाणे गावाच्या सरपंच जयश्री खैरनार, जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन नारायण पाटील, शिंदखेडा नगरपालिकेचे गटनेते अनिल वानखेडे यांच्यासह शिंदखेडा तालुक्यातील बुराई नदीकाठावरील गावांमधून आलेले ग्रामस्थ व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

टॅग्स :DhuleधुळेJaykumar Rawalजयकुमार रावल