शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ११ अहवाल पॉझिटिव्ह, मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 11:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : जिल्ह्यातील आणखी ११ रुग्णांचे अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आले. धुळे शहरातील सहा तर ग्रामीण भागातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील आणखी ११ रुग्णांचे अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आले. धुळे शहरातील सहा तर ग्रामीण भागातील पाच जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या १३ हजार ७७१ इतकी झाली आहे. शुक्रवारच्या अहवालानुसार, जिल्हा रुग्णालय धुळे येथील ११८८ अहवालांपैकी धुळे शहरातील गुलमोहर कॉलनी येथील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. व उर्वरित ११८७ अहवाल निगेटिव्ह आले.उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील रॅपिड अँटीजन टेस्टच्या ३७६ अहवालांपैकी २ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, लोहगाव व शिंदखेडा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील सर्व ६४अहवाल निगेटिव्ह आले.भाडणे साक्री येथील कोविड केअर केंद्रातील सर्व २५८ अहवाल निगेटिव्ह आले.तसेच रॅपिड अँटीजन टेस्टचा १ अहवाल पॉझिटिव्ह आला.महानगरपालिकेच्या कोविड केअर केंद्रातील रॅपिड अँटीजन टेस्टचे सर्व १३२ अहवाल निगेटिव्ह आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील १९ अहवालांपैकी ५ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, धुळे शहरातील ३, साक्री व शिरपूर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.खाजगी प्रयोगशाळेतील २३ अहवालापैकी २ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात धुळे व सुदर्शन कॉलनी येथील एकाच समावेश आहे.