शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळनेर उपबाजार समितीत कांद्याचे भाव घसरले, शेतकरी हवालदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 11:58 IST

कांद्यावरील निर्यात बंदी तसेच व्यापाऱ्यांवरील खरेदीचे निर्बंध उठविण्याची मागणी

आॅनलाइन लोकमतपिंपळनेर (जि.धुळे) : शासनाने कांदा निर्यातवर बंदी घातली आहे. तसेच व्यापाऱ्यांना फक्त ५०० क्विंटलपर्यंतच कांदा खरेदी करता येईल असे बंधन घातले आहे. याचे पडसाद पिंपळनेर उपबाजार समितीत उमटू लागले आहे. या निर्यातबंदी व बंधनांमुळे कांद्याचे भाव घसरत असल्याने, कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे. शासनाने निर्यातबंदी उठवावी तसेच कांद्याला चांगला भाव द्यावा अशी अपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली आहे.गेल्या आठवड्यात कांद्याचे कमी झालेले भाव लक्षात घेता सोमवारी वाढतील अशी शेतकºयांना अपेक्षा होती. मात्र शासनाने निर्यात बंदी व व्यापाºयांवर कांदा खरेदीचे बंधने लादल्याने, व्यापाºयांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. याचे पडसाद कांदा लिलावासाठी आलेल्या शेतकºयांमध्ये दिसून आले. त्यामुळे पिंपळनेर उपबाजार समितीत सोमवारी सायंकाळी पाच वाजता कांद्याचा लिलाव करण्यात आला. कमी झालेले भाव, व्यापाºयंवर लादलेले बंधने यामुले दिवसभर व्यापाºयांसह शेतकºयांचा गोंधळ पाहण्यास मिळाला.शासनाच्या नव्या निर्णयानुसार प्रत्येक व्यापारी हा जास्तीत जास्त ५०० क्विंटल माल खरेदी करू शकतो अशी बंधने आल्याने कांदा बाजारात पडून राहण्याची शेतकºयांना चिंता आहे. यामुळे कांद्याला मिळणारे भाव कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही असे शेतकºयांचे म्हणणे आहे.सोमवारी उपबाजार समितीत नेहमीप्रमाणे शेतकºयांनी कांदा विक्रीसाठी आणला असता या ठिकाणी शासनाने कांदा निर्यात बंदी करीत व्यापाºयांवर निर्बंध आणल्याने शेतकºयांनी या घटनेचा निषेध करीत रोष व्यक्त केला. चांदवड येथे झालेल्या व्यापाºयांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.पिंपळनेरला दिवसभरात कांद्याला पंधराशे रुपये पासून ते ३४०० रुपयांपर्यंत भाव देण्यात आला. कांदा खरेदीवर मर्यादा आल्याने, अनेक वाहनांचा लिलाव होऊ शकला नाही.रबीचा हंगाम तोंडावर आला असताना शासनाने घेतलेला निर्णय शेतकºयांना मारक ठरणार अशी चर्चा आहे.अतिवृष्टीमुळे खरीपाचे पीक हातातून गेल्यामुळे शेतकºयांची मदार फक्त आता कांद्यावर होती त्यातही हा अडथळा आल्याने शेतकरी धास्तावला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे