शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीचा एक चिन्ह एक पक्ष फॉर्म्युला फसला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 17:09 IST

संघटनअभावी राष्ट्रवादीला अपयश  : एमआयएम व सपामुळे आघाडीचे झाले नुकसान

चंद्रकांत सोनार । लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिका निवडणुकापूर्वी भाजपाचे आघाडी पक्षातील विद्यमान माजी, माजी, पदाधिकाºयांना भाजपात पक्षप्रवेश दिला होता़ राष्ट्रवादी पक्षाला निवडणुकापुर्वी संघटन व प्रबळ उमेदवार देता येवू न शकल्याने राष्टÑवादीला अपयशास सामोरे जावे लागले आहे़ तर यंदाच्या निवडणुकीत आघाडी पक्षाने एक चिन्ह एक पक्ष फॉर्म्युला वापरून देखील सत्ता मिळविता आलेली नाही़ आजी, माजी, दिग्गज पराभुत महापालिकेवर राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाची पंधरा वर्ष सत्ता होती़ त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाची प्रभागातील वर्चस्व होते़ मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपाने देखील प्रबळ उमेदवार प्रभागात दिले होते़ त्यामुळे राष्ट्रवादी पक्षांतील आजी, माजी, विद्यमान दिग्गज नेत्यांना पराभव सहन करावा लागला आहे़   आघाडी करुनही अपयशमहापालिकेवर पंधरा वर्ष राष्ट्रवादी पक्षाची सत्ता होती़ मात्र निवडणुकीपूर्वी पक्षातुन १५ आजी, माजी, विद्यमान नगरसेवक भाजप पक्षात गेले़ त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाने संघटन वाढविण्यासाठी काँग्रेस पक्षांची युती केली़ विद्यमान आमदार कुणाल पाटील यांचे ग्रामीण भागात वर्चस्व फायदा राष्ट्रवादी पक्षाला होणार असल्याने ४ उमेदवार काँग्रेस पक्षाकडे दिले होते़ मात्र आघाडीच्या निर्णयानंतरही राष्ट्रवादी पक्षाला काँगे्रस पक्षाकडून समाधानकारक जागावर यश मिळाले नाही़ भाजपमध्ये गेलेल्यांचा विजयमहापालिका निवडणुकीपुर्वी राष्ट्रवादी पक्षांतुन भाजपा प्रवेश घेतलेले आजी,माजी, विद्यमान नगरसेवकांनी भाजपाकडून उमेदवारी केली होती़ त्यामुळे त्यांना पुन्हा भाजपाकडून नगरसेवक पदाची संधी मिळाली आहे़ मात्र प्रभाग पाच मधीन मनोज मोरे यांच्या पत्नी भारती मोरे यांच्या विरोधात भाजपाचे विद्यमान आमदार अनिल गोटे यांच्या पत्नी हेमा गोटे विजयी झाले आहेत़ त्यामुळे भाजपा पाचमध्ये यश मिळविता आलेले नाही़ आघाडीला मुस्लिम प्रभागातही पी हाटमहापालिका निवडणुकीत मुस्लिम प्रभागात एमआयएम आणि समाजवादी पार्टीमुळे  राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाला यंदा फटका बसला आहे. त्यामुळे येथून आघाडीला कमी जागा मिळाल्या. 

टॅग्स :Dhuleधुळे