शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सावळदे पुलावरून उडी मारून एकाची तापीत आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 23:54 IST

शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गुजरखर्दे येथील सुनील पटेल हे सकाळी मुलीला शाळेत सोडण्यासाठी शिरपुरात आले होते.

- सुनील साळुंखे

शिरपूर (जि.धुळे) : तालुक्यातील सावळदे येथील तापीच्या पुलावरून नदीपात्रात उडी घेत एकाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. सुनील मोहन पटेल (वय ३७, रा. गुजरखर्दे, ता. शिरपूर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शिरपूर शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गुजरखर्दे येथील सुनील पटेल हे सकाळी मुलीला शाळेत सोडण्यासाठी शिरपुरात आले होते. तेथून ते गावी गेले. गावी गेल्यानंतर स्वत:च्या मेडिकल दुकानावर जाऊन येतो असे त्यांनी घरच्यांना सांगितले. मात्र, ते मेडिकल दुकानावर न जाता दुचाकीने सावळदे पुलावर आले. तेथून त्यांनी तापी पात्रात उडी घेतली. त्यांच्या दुचाकीचा फोटो काहींनी सोशल मीडियावर टाकला. त्यामुळे नातेवाइकांसह ग्रामस्थांनी तापीच्या पुलावर धाव घेतली.

येथे पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर त्यांचा मृतदेह शिरपूर कॉटेल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी शिरपूर शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे