शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी,कर्मचाºयांसाठीही ‘केआरए’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 11:01 IST

जिल्हा प्रशासन : चांगले काम असेल तरच सत्कार होणार; शुक्रवारपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश

ठळक मुद्देअहवाल १०० गुणांचा  सत्कारासाठी प्रशासनाने ठरवून दिलेल्या निकषाला एकूण १०० गुण देण्यात आले आहे. संबंधित अधिकारी व कर्मचाºयांनी हा अहवाल आस्थापना विभागाकडे सादर केल्यानंतर जिल्हाधिकाºयांच्या उपस्थितीत होणाºया बैठकीत यासंदर्भात आढावा घेण्यात येऊन उत्कृष्ट कामाहिती व तंत्रज्ञानाचा दैनंदिन कामकाजात वापर असावा  उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारून यांना ठरवून दिलेल्या निकषात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व अधिकारी व कर्मचाºयांना माहिती व तंत्रज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक असून ते या ज्ञानाचा उउल्लेखनीय कामगिरीची घेतली जाणार दखल  दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त उल्लेखनीय अधिकारी व कर्मचाºयांनी उल्लेखनीय कामगिरी केली असेल, तर त्यांना ते त्यांच्या अहवालात नमूद करावे लागणार आहे. त्याची दखलही घेतली जाणार आहे. प्रमुख निकषांवर दृष्टिक्षेप :  *उपजिल्हाधिकारींना हाताळत असलेल्या कामकाजाबाबत नियम, कायदे, शासनाचे परिपत्रक याविषयी माहिती पाहिजे. पाणी टंचाई व नैसर्गिक आपत्तीच्या काळात उत्कृष्ट काम, शासकीय जमिनींवरील अतिक्रमण काढण्याची कामगिरी.  *तहसीलदारांनी सर्व गावां

 

आॅनलाईन न्यूज नेटवर्कधुळे : जिल्हा प्रशासनातर्फे महसूल क्षेत्रीय स्तरावर उत्कृष्ट काम करणाºया अधिकारी व कर्मचाºयांचा सत्कार करण्यात येणार आहे. परंतु, त्याआधी अधिकारी व कर्मचाºयांना ठरवून दिलेल्या  निकषांचा अहवाल अर्थात ‘केआरए’ आस्थापना विभागाकडे शुक्रवारपर्यंत सादर करावा लागणार आहे. त्यानंतर चांगले काम करणाºया अधिकारी व कर्मचाºयांचा सत्कार जिल्हा प्रशासनातर्फे केला जाणार आहे. याबाबत उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, लिपीक, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल यांना पत्र पाठविण्यात आले असून त्यांना त्यांच्या कामाचा अहवाल आस्थापना विभागाकडे सादर करावा लागणार आहे.  

तलाठीला मुख्यालयी राहण्याची अट तलाठींना ठरवून दिलेल्या निकषात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तलाठी हे मुख्यालयी राहणे गरजेचे आहे, अशी अट देण्यात आली आहे. तसेच महाराष्टÑ जमिन महसूल नियम पुस्तिकेच्या खंड ४, प्रकरण २ मध्ये विहित केलेली तलाठ्यांची कर्तव्य उत्कृष्टपणे पार पाडणे आवश्यक आहे. वसुलीचे लक्ष पूर्ण केलेले असावे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी कामे तत्परतेने केलेली असावीत. त्यांच्या सजातील सर्व गावांचे सातबारा संगणकीकृत झालेले असावे, असे निकष ठरवून देण्यात आले आहेत.