शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील ४५ प्राथमिक शिक्षकांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 18:37 IST

बदलीप्रकरण  : शिक्षकांना ७ दिवसात उत्तर द्यावे लागणार

ठळक मुद्देजि.प. शिक्षकांच्या नुकत्याच झाल्या बदल्यासंवर्ग १ व २ मध्ये ४५ जणांनी भरली खोटी माहितीसात दिवसात नोटीसला द्यावे लागणार उत्तर

आॅनलाइन लोकमतधुळे : बदलीसाठी खोटी माहिती भरणाºया जिल्हा परिषदेच्या  ४५ शिक्षकांना बुधवारी नोटीस देण्यात आलेल्या आहे.  या शिक्षकांना सात दिवसाच्या आत नोटीसींना उत्तर द्यायचे आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.जिल्हा परिषदेच्या १ हजार २५३ प्राथमिक शिक्षकांच्या नुकत्याच आॅनलाइन बदल्या झाल्या. मात्र यात १०५ शिक्षकांना बदली होऊनही शाळा मिळालेल्या नव्हत्या. त्यामुळे ते विस्थापित झाले होते. दरम्यान   संवर्ग १ व २ मध्ये काही प्राथमिक शिक्षकांनी खोटी माहिती भरून बदलीचा लाभ घेतल्याची तक्रार जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने केली होती. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी संबंधित शिक्षकांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना चारही तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाºयांना दिल्या होत्या.  ४ जून १८ रोजी सीईओंना अहवाल सादर करण्यात आला. त्यात जिल्ह्यातील ४७ शिक्षकांनी खोटी माहिती भरल्याचे निदर्शनास आले होते. खोटी माहिती भरणाºया शिक्षकांच्या नावाच्या याद्याही जिल्हा परिषदेत प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. खोटी माहिती भरणाºयांमध्ये धुळे तालुक्यातील शिक्षकांची संख्या सर्वाधिक होती.तब्बल दहा दिवसांनंतर खोटी माहिती भरणाºया शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे  बुधवारपासून नोटीसी देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.  ४७ पैकी दोन  शिक्षकांनी बदलीसंदर्भात  पुरावे सादर केलेले आहेत. त्यामुळे  ४५ शिक्षकांनाच नोटीस बजावण्यात आली आहे.  या शिक्षकांना आपले म्हणणे सात दिवसात सादर करायचे आहे. त्यानंतरच या शिक्षकांवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.  

टॅग्स :Dhuleधुळेeducationशैक्षणिक