शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून कुºहाडीने हल्ला, हॉटेल मालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 17:52 IST

धुळे तालुका : मोराणे येथील घटना, तीन जणांविरुद्ध गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : हॉटेलवर येऊन दारु पिण्यासाठी पैसे मागितले असता ते देण्यास नकार दिला या कारणावरुन मोराणे शिवारातील  हॉटेल मालक बसराज खैरनार यांच्यावर कुºहाडीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली़ हल्यात हॉटेल मालक गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी तीन संशयितांविरुध्द धुळे तालुका पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला़ या घटनेमुळे तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले होते़ धुळ्यानजिक सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मोराणे शिवारात खैरनार पेट्रोल पंपाच्या बाजुला  बसराज खिवसरा राठोड यांचे तन्वी नामक हॉटेल आहे़ या ठिकाणी रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास निशांत उर्फ आप्पा श्यामराव विधाते (रा़ यशवंत नगर, साक्री रोड, धुळे), सनी जोसेफ टोल (रा़ मिशन कंपाऊंड, साक्री रोड, धुळे) आणि त्यांच्या सोबत एक जण  असे तीन जण आले. त्यांनी बसराज यांच्याकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले़ ते देण्यास नकार दिल्याने एकाने राठोड यांच्यावर  कुºहाडीने वार केला. त्यात  राठोड  जबर जखमी झाले.  हा थरार रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडला़ या घटनेनंतर लागलीच राठोड यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत़ याप्रकरणी जखमी बसराज यांचा  मुलगा योगेश बसराज राठोड (३२, रा़ गोजराबाई भामरे सोसायटी, आसाराम बापुच्या शाळेजवळ, जुना टोल नाका, सुरत बायपास रोड, धुळे) यांनी सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, वरील तिघांविरुध्द संशयावरुन भादंवि कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलीस उपनिरीक्षक जी़ ए़ गोटे घटनेचा तपास करीत आहेत़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी