शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

निजामपूर पोलिसांनी पकडला दीड लाखांचा गुटखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 18:02 IST

आमखेल रोडवरील कारवाई : एकाविरुध्द गुन्हा दाखल

धुळे : साक्री तालुक्यातील आमखेल रोडवर निजामपूर पोलिसांनी छापा टाकत १ लाख ४७ हजार ७३० रुपयांचा गुटखा जप्त केला़ याप्रकरणी सटाणा तालुक्यातील जायखेडा येथील एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला़ ही कारवाई १४ आॅगस्ट रोजी दुपारी झाली आहे़ साक्री तालुक्यातील छडवेल नजिक आमखेल रोडवर एका वाहनात गुटखा असल्याची गोपनीय माहिती निजामपूर पोलिसांना मिळाली़ माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने छडवेल शिवारात धाव घेतली़ मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सोमा स्लीप कंपनीच्या टॉवरजवळ एमएच ४१ एयू ०४२२ क्रमांकाचे पीकअप वाहन आढळून आले़ या वाहनाची तपासणी केली असता त्यात विमल पान मसाला, तंबाखूच्या पॅकेट आढळून आल्या आहेत़ पोलिसांनी तात्काळ पीक अप वाहन जप्त करत वाहनासह गुटखाचा १ लाख ४७ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे़ ही कारवाई १४ आॅगस्ट रोजी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास करण्यात आली होती़ या प्रकरणी मात्र २९ आॅगस्ट रोजी रात्री १० वाजता पीकअप वाहन चालक दीपक भगवान देवरे (४३, रा जायखेडा ता़ सटाणा जि़ नाशिक) या वाहनचालकाविरुध्द अन्न सुरक्षा व माणके कायदा २००६ नुसार निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ घटनेचा तपास करीत आहेत़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी