शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नवलनगरचा लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 22:37 IST

कारवाई : ५०० रुपये घेणे पडले महागात

ठळक मुद्देनवलनगरला एसीबीची कारवाईतलाठीला ५०० रुपये घेणे पडले महागात

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : वडिलोपार्जित शेत जमिनीवरील वारस हक्कांची नावे कमी करण्यासाठी ५०० रुपयांची लाच स्विकारताना नवलनगरचा तलाठी चंद्रकिरण रायभान साळवे (४२) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले़ धुळे तालुक्यातील नवलनगर येथे तक्रारदाराची वडिलोपार्जित शेत जमिन आहे़ या शेत जमिनीवर वडीलांची बहिण, आत्या व त्यांची मुले यांची वारसहक्कात नाव आहेत़ तक्रारदार यांनी १० आॅगस्ट रोजी वडिलांच्या नावे असलेल्या वडीलोपार्जित शेत जमिनीवरील वारसहक्कांची नावे कमी करण्यासाठी धुळ्यातील रजिष्टर कार्यालयात अर्ज सादर केला होता़ त्यानुसार सदर अर्ज चौकशीकामी नवलनगर येथील तलाठी चंद्रकिरण साळवे यांच्याकडे आलेला असल्याने तक्रारदार यांनी यासंदर्भात नावे कमी करण्याबाबत विनंती केली होती़ त्यानंतर तलाठी साळवे यांनी तक्रारदाराकडे ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती़ तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली होती़ त्यानुसार, धुळे तालुक्यातील नवलनगर येथेच तलाठी साळवे याला सापळा लावून रंगेहात पकडण्यात आले़ ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ़ पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, धुळ्याचे पोलीस उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर, पोलीस निरीक्षक पवन देसले व त्यांच्या पथकातील नरेंद्र कुलकर्णी, जयंत साळवे, संदिप सरग, संतोष हिरे, प्रशांत चौधरी, सतिष जावरे, शरद काटके, कृष्णकांत वाडीले, कैलास जोहरे, भुषण खलाणेकर, सुधीर सोनवणे, प्रकाश सोनार, संदिप कदम व सुधीर मोरे यांनी केली आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस