शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

२८ विद्यार्थ्यांची वैद्यकीय संकेतक निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 12:19 PM

शिरपूर । आर.सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : येथील आर.सी.पटेल फार्मसी महाविद्यालयात अंतिम वर्ष बी.फार्मसी व एम.फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी अ‍ॅडव्हॅन्टमेड मेडिकल कोडीग या कंपनीतर्फे मेडिकल कोडर (वैद्यकीय संकेतक) या पदासाठी कॅम्पस इंटरव्हू घेण्यात येवून त्यात २८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.कंपनीतर्फे हिरेन शाह, सुनील पटेल, पूर्वी शाह, नकुल जोशी, तुषार रंजन यांची टीम आली होती. हिरेन शाह यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रथम अ‍ॅडव्हॅन्टमेड बद्दल माहिती दिली. हि एक आरोग्य योजना आणि व्यवस्थापन केअर संस्था आहे. आज अनेक राष्ट्रीय आरोग्य योजना, ब्लूज संस्था, को-आॅप्स आणि एसीओ या संस्थेवर विसंबून आहेत.वैद्यकीय संकेतक डॉक्टरांकडून वैद्यकीय अहवाल घेतात़ ज्यांमध्ये रोगीची स्थिती, डॉक्टरांचा निदान, डॉक्टरांच्या लिखित स्वरूपाचा संदेश यांचे जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय संकेतांमध्ये बदलून देण्याचे काम करतात. थोडक्यात मेडिकल कोडींग हे आरोग्य विमासाठी लागणारी कागदपत्रांची पूर्तता व रोग्याची सविस्तर माहिती सांकेतिक भाषेत लिहून सादर करणे असून या कामाची परदेशात वाढती मागणी आहे. फार्मसी पदविका, पदवी, पदव्युत्तर अशा सर्वस्तरातील एकूण २३५ विद्यार्थ्यांनी मुलाखतीत भाग घेतला़ यात ११४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.या नंतर टेक्निकल राऊंड व एच.आर. राऊंड पॅनलच्या प्रश्नांना उत्तरे देऊन यामध्ये २८ विद्यार्थ्यांनी आपली नोकरी पक्की केली. या सर्वांना १़८ ते २़५ लाख पर्यंत सॅलरी पॅकेज दिले जाणार आहे. मुलाखतीच्या आयोजनासाठी प्रशिक्षण आणि प्लेसमेंट प्रमुख डॉ.एच.एस. महाजन, प्लेसमेंट अधिकारी शितल महाले, डॉ.कपिल अग्रवाल, डॉ.मोनिका ओला, डॉ.पंकज जैन, डॉ.सुचिता महाले, डॉ.विनोद उगले, प्रा.विलास जगताप, रजिस्टार जितेश जाधव यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, प्राचार्य संजय सुराणा, उपप्राचार्य अतुल शिरखेडकर यांनी कौतुक केले़

टॅग्स :Dhuleधुळे