शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

धुळे शहरासह शिंदखेडा तालुक्यातील नरडाण्यात घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 22:52 IST

५६ हजाराचा ऐवज : रोख रकमेसह दागिनेही लंपास 

ठळक मुद्देधुळ्यासह नरडाण्यात घरफोडीरोख रक्कमेसह ऐवज लंपासपोलीस ठाण्यात घटनेची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : धुळ्यातील बिलाडी रोडसह नरडाण्यात चोरट्याने घरफोडी केली़ रोख रकमेसह दागिने चोरुन नेल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली़ याप्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली़ बिलाडी रोडवरील घटनाधुळ्यातील बिलाडी रोडवरील धु्रवतारा अपार्टमेंटमध्ये राहणाºया आशाबाई गोविंद कुलकर्णी (५०) यांनी देवपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोंडा तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला़ घरातील सामान अस्ताव्यस्त केला़ गोदरेज कपाटात ठेवलेले २५ हजार रुपये रोख आणि २५ हजाराचे सोन्या चांदीचे दागिने चोरट्याने लंपास केले़ चोरीची ही घटना गुरुवारी रात्री १० ते शुक्रवारी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली़ आशाबाई कुलकर्णी यांनी देवपूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास देवपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली़ घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक फरीद शेख करीत आहेत़ नरडाण्यातील घटनादेवमढी चौक, नरडाणा येथे राहणारे कृष्णा रामदास सोनवणे यांनी नरडाणा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, नरडाणा गावाच्या शिवारात मेलाणे रस्त्याच्या लगत दीपक ब्राह्मण यांचे घर आहे़ या घरात शुक्रवारी दुपारी साडेचार ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान चोरट्याने घरात प्रवेश करत ४ हजार रुपये रोख आणि २ हजार ५०० रुपये किंंमतीचे देवाचे पितळी धातुचे दागिने चोरुन नेले आहे़ ही घटना लक्षात आल्यानंतर कृष्णा सोनवणे यांनी नरडाणा पोलीस स्टेशनला शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे़ घटनेचा तपास सुरु आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा