शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 15:36 IST

वर्षी आदिवासी आश्रमशाळेतील घटना : नरडाणा पोलिसांत गुन्हा

नरडाणा : शिंदखेडा तालुक्यातील वर्षी येथील अभय कल्याण केंद्र संचलित शासकीय निवासी आदिवासी आश्रमशाळेतील इयत्ता सातवीच्या वर्गात शिकणाºया एका विद्यार्थिनीचा दस्तुरखुद्द मुख्याध्यापकांनी वेळोवेळी विनयभंग केल्याची तक्रार नरडाणा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली असून त्यानुसार मुख्याध्यापकाविरूद्ध विनयभंगासह अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. वर्षी येथे अभय युवा कल्याण केंद्र संचलित शासकीय निवासी आदिवासी आश्रमशाळा असून त्या शाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत सुमारे ४५० विद्यार्थी शिक्षण घेतात. यात इयत्ता सातवीच्या वर्गात शिकणाºया एका आदिवासी विद्यार्थिनीचा शाळेचे मुख्याध्यापक एस़ एस़ पवार यांनी गेल्या तीन महिन्यापासून वेळोवेळी विनयभंग केला. तशी तक्रार या विद्यार्थिनीने दाखल केली आहे. यात मुख्याध्यापकांनी तिच्या गळ्यात हात टाकणे, बेंचवर तिच्या हातावर हात ठेवून तिला लज्जा वाटेल असे कृत्य वेळोवेळी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या विद्यार्थिनीने त्याबाबत तिच्या पालकांना सांगितले. रविवारी मध्यरात्री विद्यार्थिनीचे पालक येथील पोलीस ठाण्यात आले आणि तक्रार दिली. त्यानुसार संबंधित मुख्याध्यापकाच्या विरुद्ध ३५४, अनुसूचित जाती जमाती कायदा ३ (१) व पोक्सो कायदा ८ व १० प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी