शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

काकाकडून विनयभंग पुतणीची आत्महत्या

By admin | Updated: March 20, 2017 23:37 IST

पित्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा, सात अटकेत

धुळे : सख्य्ख्या काकानेच अल्पवयीन पुतणीला त्रास देऊन आत्महत्या करण्यास भाग पाडल्यानंतर तिचा परस्पर अंत्यविधी उरकून पुरावा नष्ट केल्याचे धक्कादायक प्रकरण शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथे  समोर आले आह़े दीक्षा भावराव आगळे (वय 15) असे मयत अल्पवयीन मुलीचे नाव आह़े   तिने 14 रोजी पेटवून घेत आत्महत्या केली होती.याप्रकरणी मुलीच्या  पित्यासह नऊ जणांविरुद्ध शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलीच्या वडिलांसह सात जणांना पोलिसांनी अटक केली आह़े  पतीपासून वेगळ्या राहणा:या मुलीच्या आईने फिर्याद दिल्याने ही घटना उघडकीस आली. सात जणांना अटकपोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर रविवारी रात्री 11 वाजता सात जणांना  अटक केली़ त्यात दीक्षाचे मोठे काका, मुख्य संशयीत दगा उर्फ अण्णा देवचंद आगळे, सचिन सोनवणे, भावराव आगळे, शाहना आगळे, इंदूबाई आगळे, देवीदास आगळे, रेखा आगळे यांचा समावेश आह़े यात द्रुपदाबाई आगळे  व सतीष  आगळे हे दोघे फरार झाले आहे. दीक्षाची आई दीपाली उत्तम बैसाणे (माहेरचे नाव- वय 32, रा़ वडाळी, ता़शहादा) ही पतीपासून वेगळी राहत़े, तर तिची मुले शुभम व दीक्षा हे वडिल भावराव यांच्यासोबत राहतात़ दीपालीचे जेठ दगा उर्फ आण्णा देवचंद आगळे व सचिन मधुकर सोनवणे हे दोघे दीक्षाकडे वाईट नजरेने पाहायचे व पाठलाग करून सतत तिला त्रास द्यायचे.  दोन महिन्यांपासून मेथी येथे हा प्रकार  सुरू होता. याबाबत दीक्षाने  वडील भावराव देवचंद आगळे, आजी द्र्रुपदाबाई देवचंद आगळे, काकू इंदूबाई दगा आगळे, काका शाहना देवचंद आगळे, काकू रेखा शाहना आगळे,  देवीदास दगा आगळे, सचिन दगा आगळे (सर्व रा़ मेथी) यांच्याकडे तक्रार केली़ मात्र त्यांनी उलट दीक्षाला शिवीगाळ करून तिला मानसिक त्रास दिला़  त्रासाला कंटाळून अखेर दीक्षाने             14 रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पेटवून घेत आत्महत्या केली़  त्याच दिवशी या नऊ जणांनी परस्पर तिचा अंत्यविधी करून पुरावा नष्ट केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.कलम 305, 201, 354 अ, 354 ड, 506, 34 सह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.