शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात मोहाडी पोलिसांनी पिस्तुलसह पकडला मुद्देमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 13:20 IST

७४ लाख ८३ हजाराची कारवाई : चौघा संशयितांना अटक

ठळक मुद्देमोहाडी पोलिसांनी पकडली पिस्तूल व दरोड्याचे साहित्य७४ लाख ८३ हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल जप्तचार संशयितांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मोहाडी पोलिसांनी सलग दुसºया दिवशी गावठी कट्टासह मुद्देमाल पकडला आहे़ बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास अवधान एमआयडीसी येथून संशयित कार जप्त करण्यात आली़ तपासणी केली असता पिस्तूल, लोखंडी टॅमीसह अन्य दरोडा घालण्याचे साहित्य मिळून आले़ याप्रकरणी कारमधील चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे़ गुरुवारी पहाटे त्यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ अटकेत असलेल्या संशयितांमध्ये अजय प्रताप कटवाल (२४, रा़ नगावबारी, धुळे), ब्रिजेशकुमार जगतपाल गुप्ता (२२, रा़ हिरागंज जि़ प्रतापगड, उत्तरप्रदेश), जयप्रकाश राजाराम यादव (२८, रा़ दिनदासपूर जि़ वाराणसी, उत्तरप्रदेश) आणि जुल्फकार हस्मतअली इद्रीसी (२३, रा़ हतगवा जि़ प्रतापगड, उत्तरप्रदेश) यांचा समावेश आहे़ त्यांच्याकडून कार, मोबाईल, दागिने, पिस्तूल, लोखंडी टॅमी, रेडीअमचे स्टिगर असा एकूण ७४ लाख ८३ हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे़ अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या नेतृत्वाखाली मोहाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे़ याप्रकरणी मोहाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस