शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

जळगावात ११ लाखांचे मोबाइल लांबविले

By admin | Updated: August 25, 2014 14:53 IST

शनिवारी मध्यरात्री शहरातील मध्यवर्ती गोलाणी मार्केटमध्ये भररस्त्यावरील न्यू.जी.व्ही.एंटरप्रायजेस या मोबाईल दुकानातून चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री ११ लाख ४६ हजार रुपयांचे मोबाईल लंपास केले

जळगाव : शहरात चोेरट्यांनी उच्छाद मांडला असून चोऱ्या व घरफोड्यांचे सत्र आहे.शनिवारी मध्यरात्री शहरातील मध्यवर्ती गोलाणी मार्केटमध्ये भररस्त्यावरील न्यू.जी.व्ही.एंटरप्रायजेस या मोबाईल दुकानातून चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री ११ लाख ४६ हजार रुपयांचे मोबाईल लंपास केले. दुसऱ्या घटनेत सुरेश कलेक्शनच्या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीची जाळी तोडून दुकानातील ६७ हजारांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी गीता होजिअरी व फोम अ‍ॅण्ड फेब्रीक या दुकानात घरफोडी केली मात्र या ठिकाणी त्यांना हाती काहीही लागले नाही. चोरट्यांनी न्यू.जी.व्ही.एंटरप्रायजेस या मोबाईल दुकानाच्या शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला. दुकानातील विविध कंपन्यांचे ११ लाख ४६ हजार रुपयांचे १०१ नग मोबाईल चोरट्यांनी गायब केले. नवी पेठ भागातील सुरेश कलेक्शनचे लॉक तोडून ६७ हजार ३१८ रुपयांचा ऐवज लांबविण्यात आला.