शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मांजरीची पिल्ले समजून घरी आणली बिबट्याची पिल्ले, दोन्ही शावकांना घेऊन मादी पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 12:30 IST

leopard: मांजरीवर जीव लावणाऱ्या शेतकऱ्याला शेतात मांजरीसारखी दिसणारी पिल्ले पाहून कुतूहल वाटले आणि त्यांना गोंजारत घरी आणले. त्याची मुले पिल्लांसोबत खेळलीही, पण ती पिल्ले मांजरीची नसून बिबट्याची असल्याचे जेव्हा त्याला कळले तेव्हा शेतकऱ्याची घाबरगुंडी उडाली.

- प्रदीप पाटीलतिसगाव ढंढाणे (जि. धुळे) : मांजरीवर जीव लावणाऱ्या शेतकऱ्याला शेतात मांजरीसारखी दिसणारी पिल्ले पाहून कुतूहल वाटले आणि त्यांना गोंजारत घरी आणले. त्याची मुले पिल्लांसोबत खेळलीही, पण ती पिल्ले मांजरीची नसून बिबट्याची असल्याचे जेव्हा त्याला कळले तेव्हा शेतकऱ्याची घाबरगुंडी उडाली. पिल्लांना परत त्यांच्या ठिकाणी ठेवल्यानंतर पिल्लांच्या आईने मुलांसह रात्रीत ठिकाण सोडले. हा प्रकार वनविभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

पिल्ले पाहून उडाली घाबरगुंडीnधुळे तालुक्यातील नाणेसीताणे येथील शेतकरी काशिनाथ माळी यांच्या शेतातील उसतोड मजुरांना दुपारी शेतात दोन शावके आढळून आली. ती शावके त्यांनी शेडवर आणली. त्यांची मुले त्या शावकांबरोबर मस्त खेळली. सकाळी शेतमालक माळी आले असता बिबट्याची पिल्ले पाहून त्यांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी वनखात्याला कळविले.

लेकरांसाठी माय आलीज्या ठिकाणाहून ही पिल्ले आणली होती, त्या ठिकाणी वनकर्मचाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी ती ठेवली. तसेच बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा लावला. रात्री ११ वाजेच्या सुमारास मादी बछड्यांजवळ आली.आजूबाजूला चाहूल घेत ती माघारी फिरली. पुन्हा पहाटे दोन वाजेच्या सुमारास ती शावकांजवळ आली अन् शावकांसह जंगलात पसार झाली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

टॅग्स :leopardबिबट्याDhuleधुळे