शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची नजर चुकवून दागिने लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 22:16 IST

उन्नती नगर : ६० हजाराच्या दोन बांगड्या

धुळे : सोन्याच्या वस्तुंना पॉलीश करुन देण्याचा बहाणा करीत महिलेच्या हातातील दोन बांगड्या शिताफीने लांबविल्याची घटना देवपुरातील उन्नती नगरात घडली़ लंपास झालेल्या बांगड्यांची ६० हजार रुपये इतकी किंमत होती़ याप्रकरणी दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला़ देवपुरातील नकाणे रोडवरील उन्नती नगर प्लॉट नंबर १६ मध्ये राहणाºया निर्मलाबाई अरुण भामरे या महिलेने पश्चिम देवपुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ त्यानुसार, बुधवारी दुपारी १ ते दीड वाजेच्या सुमारास दोन अनोळखी तरुण आले़ त्यांनी दागिन्यांना पॉलीश करुन देण्याचे आमिष दाखविले़ त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवला़ त्यांनी हातातील दोन्ही बांगड्या काढण्यास भाग पाडले़ हळदीच्या डब्यात सोन्याच्या बांगड्या न ठेवता माझी नजर चुकवून फसवणूक करीत सोबतच्या मित्राकडे देण्यात आल्या़ माझा हातात एक डबा देण्यात आला़ हा डबा गॅसवर ठेवून १० मिनीटानंतर उघडण्यास सांगितले आणि ते दोघेही निघून गेले़ १० मिनीटानंतर डबा उघडून पाहिले असता त्यात दागिने आढळून आले नाही़ आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर त्यांचा शोध घेण्याचाही प्रयत्न केला असता ते दोघे मिळून आलेले नाही़ अंदाजे त्यांचे वय २० ते २५ आहे़ ६० हजार रुपये किंमतीच्या ३ तोळे वजनाच्या ५ वर्षापुर्वी घेतलेल्या दोन सोन्याच्या बांगड्या भामट्यांनी लंपास केल्या आहेत़ या प्रकरणी बुधवारी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली़ सहायक पोलीस उपनिरीक्षक पी़ व्ही़ पोतदार घटनेचा तपास करीत आहेत़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी