शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पारोळ्याच्या तरुणाची धुळ्यात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 13:26 IST

अपघात : बसखाली चिरडला गेला, अकस्मात नोंद

ठळक मुद्देबसखाली येऊन तरुणाची आत्महत्याआत्महत्येमागील कारण गुलदस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पारोळा येथील तरुणाने बसस्थानकात परिसरात बसच्या मागील चाकात स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास घडली़ दरम्यान, तरुणाने आत्महत्या कशासाठी केली हे मात्र समजू शकलेले नाही़एमएच २० डीएल ०१०५ क्रमांकाची भुसावळकडून साक्रीकडे जाणारी बस धुळे शहरातील बसस्थानकातील ज्या मार्गाने बस आगाराच्या बाहेर निघते त्या मार्गावरील कोपºयावरच ही दुर्घटना घडली़ पारोळा येथील भूषण कैलास शिंपी (२८) हा तरुण उभा होता़ बस ही आगाराच्या बाहेर निघत असतानाच अचानक या तरुणाने बस खाली येऊन आपले जीवन संपविले़ बसचे चाक या तरुणाच्या पोटावरुन गेल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला़ घटना लक्षात येताच आरडा-ओरड झाल्याने बस जागेवरच थांबविण्यात आली़ गंभीर जखमी झालेल्या तरुणाला लागलीच भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले़ त्यातच त्याचा मृत्यू झाला होता़ याप्रकरणी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी