शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

एजंटच्या माध्यमातून लग्न जुळविताना सव्वा लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 10:02 PM

पोलिसात तक्रार : जळगाव, औरंगाबादच्या चौघांवर संशय व्यक्त

धुळे : जुने धुळे भागातील तरुणाला लग्न जमविताना मदत करणाºया एजंटसह जिच्याशी लग्न झाले त्या मुलीने भावाच्या मदतीने सव्वा लाखांचा गंडा घातल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली़ दरम्यान, या प्रकरणी जळगाव, औरंगाबाद येथील चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे़ मंगेश सोमनाथ पवार (२९) या तरुणाने ही तक्रार दाखल केली आहे़ २० जुलै २०१९ रोजी चोपडा येथील फुले नगरात राहणाºया पुनमचंद हिम्मत पाटील याच्याशी ओळख झाली़ लग्न जुळविण्यात एजंट म्हणून ते काम करीत असल्याने मंगेशला लग्न करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले़ शिवाय जालना येथील संगिता लक्ष्मण शिंदे या महिला एजंटशी देखील संपर्क करुन दिला़ या दोघांच्या माध्यमातून उषा श्यामराव मुळे (रा़ पंढरपूर रोड, पातोंडा ता़ जि़ औरंगाबाद) या मुलीशी मंगेशचा विवाह देखील झाला़ या तिघांसह उषाचा भाऊ संजय शामराव मुळे याने या लग्नापोटी मंगेशकडून १ लाख २० हजार रुपये घेतले़ तथापी, लग्नानंतर उषा ही मंगेशसोबत न राहता भाऊ संजय याच्यासह फरार झाली आहे़ त्यामुळे फसगत झाल्याची भावना मंगेश पवार याची झाली आहे़ त्याने या घटनेनंतर आझादनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे़ त्यानुसार, चोपड्याचा एजंट पुनमचंद पाटील, जालनाची एजंट संगिता शिंदे, पत्नी उषासह तिचा भाऊ संजय मुळे अशा चौघांविरुध्द संशयावरुन फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला़ पुढील तपास सुरु आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे