शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्री मातीचे घर कोसळले, दोन मुलींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 11:01 IST

शिंदखेडा तालुक्यातील आरावे गावची घटना

ठळक मुद्दे- मध्यरात्री अचानक कोसळले घर- दोघा जखमींवर धुळयात उपचार सुरू- या घटनेनंतर परिसरावर शोककळा

शिंदखेडा - तालुक्यातील आरावे येथे पहाटे २ वाजेच्या सुमारास अचानक चार गाळयाचे मातीच्या धाब्याचे लाकडी घर कोसळले़ त्याखाली दबल्याने १९ आणि १५ वर्षीय दोन चुलत बहिणीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली.    शिंदखेडा तालुक्यातील आरावे येथे भटू भालचंद्र देशमुख(वाणी)  हे भाडयाचे घर घेऊन राहत होते. गुरूवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास त्यांचे घर अचानक कोसळले़ त्यात त्याची १९ वर्षाची मुलगी रूपाली व १५ वर्षीय पुतणी जयश्री सुपडू देशमुख या दोघींचा दबून मृत्यू झाला. तर भटू वाणी आणि त्यांच्या पत्नी निर्मलाबाई  या गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. दोघांना अधिक उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. भटू वाणी मुळचे शेवाडे ता.शिंदखेडा येथील राहणारे असून शेतमजुर म्हणून काम करण्यासाठी आरावे येथे येऊन राहत होते. मयत पुतणी रूपाली हीची आई वारली असल्याने ती काकाकडे शिक्षण घेत होती. 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा