शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील देवपूर भागातून मांस पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 12:24 IST

कारवाई : एकाला घेतले ताब्यात

ठळक मुद्देदेवपूर भागातून पकडले मांसपोलिसांच्या विशेष पथकाची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील देवपूर भागातून पोलीस अधीक्षक यांना मिळालेल्या माहितीवरुन एका घरात पोलिसांनी छापा टाकला़ मांस जप्त करण्यात आले आहे़ त्याची तपासणी केल्यानंतरच हे मांस कोणाचे याचा उलगडा होणार आहे़ याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले़ देवपूर भागात एसएसव्हीपीएस महाविद्यालयाजवळील नूर नगरातील मागच्या बाजूस एका घरात मांस असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांना मिळाली़ माहिती मिळताच देवपूर पोलीस निरीक्षक दत्ता पवार आणि पोलिसांच्या पथकाने त्या घरात छापा टाकला़ त्यात मांस जप्त करण्यात आले असून ते सुमारे ३० ते ४० किलो असल्याचे सांगण्यात येत आहे़ पकडण्यात आलेले मांस हे कोणाचे आहे याची तपासणी केली जाणार आहे़ याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांची कारवाई सुरु आहे़ पोलिसांनी जप्त केलेले मांस हे रिक्षाची मदत घेऊन पोलीस ठाण्यात आले आहे़ पुढील कारवाई सुरु आहे़