शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूर राज्यातील घटनेच्या निषेधार्थ शिरपुरात मोर्चा, सांगवीला रास्तारोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 17:32 IST

मणिपूर राज्यात महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ शिरपूर येथे समस्त आदिवासी संघटनांतर्फे बुधवारी दुपारी १२ वाजता मोर्चा काढला.

सुनील साळुंखे

शिरपूर : मणिपूर राज्यात महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बुधवारी  शिरपूर तालुक्यातील  समस्त आदिवासी समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चा दरम्यान दरम्यान, गुजराथी कॉम्प्लेक्स, पाचकंदिल चौक व कन्या शाळेजवळ लावलेल्या भाजपच्या बॅनरवर अज्ञातानी दगड भिरकावले. तत्पूर्वी, सकाळी महामार्गावरील सांगवी गावाजवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मणिपूर राज्यात महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ शिरपूर येथे समस्त आदिवासी संघटनांतर्फे बुधवारी दुपारी १२ वाजता मोर्चा काढला. मोर्चाची सुरूवात चोपडाजीन पासून झाली. हा मोर्चा मार्गस्थ होत असताना गुजराथी  व्यापारी संकुल, पाच कंदिल, कन्या शाळेजवळ भाजपच्या बॅनरवर  मोर्चातील काहींनी दगड भिरकावले. हा अपवाद वगळता मोर्चा शांततेत प्रांत कचेरीवर पोहचला. मोर्चात सुमारे ८ ते १० हजार आदिवासी समाजबांधव सहभागी झाले होते. यावेळी प्रशिक्षणार्थी प्रांताधिकारी सत्यम गांधी यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान आदिवासी संघटनांतर्फे मुंबई-आग्रा महामार्गावरील सांगवी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार