शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण न्यायालयातही टिकेल, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची ग्वाही

By अतुल जोशी | Updated: February 22, 2024 16:58 IST

आरक्षण न्यायालयातही टिकेल यासाठी भक्कम प्रयत्न करू अशी ग्वाही खासदार डॅा.श्रीकांत शिंदे यांनी आज येथे दिली.

अतुल जोशी, धुळे  : मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळणार नाही असे काहींना वाटत होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले. हे आरक्षण न्यायालयातही टिकेल यासाठी भक्कम प्रयत्न करू अशी ग्वाही खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी आज येथे दिली.धुळे येथे झालेल्या सभेप्रसंगी ते बोलत होते.

डॉ. शिंदे म्हणाले, यापूर्वी मराठा समाजाला दोनवेळा आरक्षण देण्यात आले. मात्र ते न्यायालयात टिकू शकले नाही. त्यामुळे आताही दिलेले आरक्षण टिकेल की नाही अशी काहीजण साशंकता व्यक्त करीत आहे. मात्र न्यायालयातही हे आरक्षण टिकण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले. दरम्यान पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद दूर ठेवत पक्ष संघटनेसाठी कार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

धुळे बसस्थानकासाठी ४ कोटी मंजूर :

धुळे मध्यवर्ती बसस्थानकाची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. बसपोर्टचा प्रश्नही अनेक वर्षांपासून प्रलंबितच आहे. बसस्थानकात किमान मुलभूत सुविधा द्याव्यात अशी प्रवाशांसह शहरवासियांची मागणी होती. अखेर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी धुळे बसस्थानकासाठी चार कोटी रूपये देत असल्याचे सभेत जाहीर केले. 

टॅग्स :DhuleधुळेShrikant Shindeश्रीकांत शिंदे