शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

धुळे : एकविरा देवी यात्रोत्सवात चोरी करणारा मालेगावचा चोरटा जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 18:08 IST

धुळ्यात एकवीरा देवी यात्रोत्सवात भाविकांची गर्दी होत आहे.

राजेंद्र शर्मा 

धुळे : धुळ्यात एकवीरा देवी यात्रोत्सवात भाविकांची गर्दी होत आहे. ही संधी साधून चोरट्यांचाही सुळसुळाट वाढलेला आहे. यात्रेत संधी साधून मोबाईल आणि पाकीट चोरणारा चोरट्याला जेरबंद करण्यात देवपूर पोलिसांना यश आले. इजहार अहमद अलताफ अहमद (वय २८, रा. मालेगाव) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

एकवीरा देवीच्या यात्रेत गेेलेले नरव्हाळ येथील भूपेश नारायण जाधव यांचे पाकीट चोरट्याने लांबविले. त्यात ४ हजार ९०० रुपये होते. देवपुरातील न्हावी कॉलनीत राहणारे देवीदास कृष्णा ठाकरे यांचेही पाकीट लांबविण्यात आले. त्यात २ हजार २१० रुपयांची राेकड होती. तसेच विशाखा श्याम अग्रवाल यांचा ५ हजार रुपये किमतीचा माेबाईल चोरट्याने लांबविला.

एका पाठोपाठ चोरीच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर देवपूर पोलिसांच्या शोध पथकाने गर्दीतून चोरट्याला हुडकून काढले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या विरोधात देवपूर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली.