शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

राईनपाडा घटनेतील मुख्य संशयित महारू पवार यास अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 13:41 IST

 अटकेतील आरोपींची पोलीस कोठडी उद्या संपणार, मुदतवाढीच्या मागणीची शक्यता 

ठळक मुद्देमुख्य १२ संशयितांपैकी एकास अटक अटकेतील २३ आरोपींची पोलीस कोठडी उद्या संपणार वैद्यकीय तपासणीनंतर संशयितांचा कबुलीजवाब

आॅनलाइन लोकमतधुळे : राईनपाडा (ता. साक्री)  येथील पाच भिक्षुकांच्या हत्येप्रकरणी १२ मुख्य संशयित आरोपींपैकी  महारू वनक्या पवार (२२) यास पोलिसांनी बुधवारी रात्री नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथून अटक केली. त्यामुळे अटकेतील आरोपींची संख्या २४ झाली आहे. दरम्यान यापूर्वी अटक केलेल्या २३ संशयितांची पोलीस कोठडी शुक्रवारी संपत असून पुन्हा पोलीस कोठडीच्या मागणीची शक्यता आहे. फरार आरोपींना आश्रय देणाºयांनाही आरोपी करण्यात येणार असल्याने या गुन्ह्यात आरोपींची संख्या वाढणार  आहे. अद्याप अन्य  संशयित फरार आहेत. त्यात ११ मुख्य संशयित आरोपींचाही समावेश असून त्यांच्या शोधासाठी पाच पथके यापूर्वीच नजीकच्या जिल्ह्यांसह गुजरात, मध्यप्रदेश राज्यात पाठविली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्या अटकेत असलेल्या आरोपींची पोलीस कोठडीची मुदत वाढवून देण्याची मागणी होऊ शकते. धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिवाणसिंग वसावे व सहकाºयांनी मुख्य संशयित महारू पवार यास विसरवाडी येथील त्याच्या चुलत मावशीच्या घरून अटक केली. त्यास आज दुपारी चार वाजता कोर्टासमोर हजर केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.  संशयितांचा कबुलीजवाबअटकेतील २३ संशयित आरोपींची बुधवारी साक्री येथे ग्रामीण रूग्णालयात पोलीस बंदोबस्तात वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. आज त्यांचा कबुली जवाब नोंदविण्यात येत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. या गुन्ह्याचा तपास साक्री विभागाचे उपअधीक्षक तथा तपास अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्याकडे असून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिवाणसिंग वसावे हेही समांतर पद्धतीने तपासात मदत करत आहेत. 

 

टॅग्स :DhuleधुळेChild Kidnapping Rumoursबालकांचे अपहरण अफवा