शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यानजिक अवधान टोलनाक्यावर लक्झरीची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 22:54 IST

दोघांचा दारु पिऊन धिंगाणा : टोलनाक्यावरील कर्मचाºयांमुळे मोठा अनर्थ टळला

ठळक मुद्देअवधान टोलनाक्यावरील सायंकाळी घडला प्रकारटोलनाक्यावरील कर्मचाºयांना पकडून दिले दोघांनापोलिसात तक्रार नसल्याने गुन्हा दाखल झाला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  : उत्तरप्रदेशकडून मुंबईकडे जाणाºया लक्झरीला अवधान टोलनाका भागात अडविण्यात आले़ तिची तोडफोड करत दोघा दारुड्यांनी अक्षरश: धिगांणा घातला़ टोलनाक्याच्या कर्मचाºयांनी या दोघांना पोलिसांच्या स्वाधीन केले़ दरम्यान, एका पोलीस कर्मचाºयाला त्यांच्याकडून धक्काबुक्कीचा प्रकार घडला़ एमएच ०४ एफके १७९४ क्रमांकाची लक्झरी ही उत्तरप्रदेश राज्यातून मुंबईकडे मजुरांना घेऊन जात होती़ मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अवधान टोलनाक्याजवळ हे वाहन आल्यानंतर अचानक दोघांनी या लक्झरी चालक उदबुद्दीन समीर उल्ला (रा़ कुर्ला, मुंबई) याच्याशी वाद घातला़ त्यानंतर शिवीगाळ करत लक्झरीची काच फोडली़ एवढ्यावरच न थांबता लक्झरीमधील मजुरांकडून लूट देखील केली़ यानंतर टोलनाक्याच्या कर्मचाºयांनी त्यांना पकडले़ मात्र, घटनेबाबत समझोता झाल्याने पोलिसात तक्रार नव्हती़ दरम्यान, लक्झरीची तोडफोड झाल्याची घटना खरी आहे़ तोडफोड करणाºया दोघांबद्दल तक्रार न आल्यामुळे कारवाई केलेली नाही, अशी माहिती मोहाडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी