शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

शिवसेनेने ठोकले तहसील कार्यालयाला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 16:32 IST

शिंदखेड्यात दुष्काळ जाहीर करा : तहसिलदारांना निवेदन सादर

ठळक मुद्देशिंदखेडा तालुका दुष्काळ जाहीर करण्याची मागणीतहसील कार्यालयाला ठोकले शिवसेनेने कुलूपतहसिलदारांनी निवेदन स्विकारल्यानंतर उघडले कुलूप

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिंदखेडा तालुका दुष्काळी जाहीर करावा अशी मागणी करत शिवसेनेने तहसील कार्यालयाला कुलूप ठोकले़ तहसीलदार येत नाही तोपर्यंत कुलूप न उघडण्याचा निर्णय घेण्यात आला़ काही वेळेनंतर तहसीलदार आले आणि त्यांनी निवेदन स्विकारल्यानंतर कुलूप उघडण्यात आले़ शिंदखेडा तालुका दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शिवसेनेने मंगळवारी दुपारी तहसीलदार कार्यालयाला टाळे ठोकले़ तहसीलदार येऊन निवेदन घेत नाही तो पर्यंत गेट उघडणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला.  तसेच गेटवर बसून शेतकºयांना वेठीस धरणाºया भाजप सरकारचा धिक्कार, तहसीलदारांचा धिक्काराच्या घोषणा दिल्या. त्यानंतर तहसीलदार सुदाम महाजन यांनी आंदोलन करणाºया शिवसैनिकांची भेट घेऊन चर्चा केली़ निवेदन स्विकारले़ त्यानंतर शिवसेनेने आंदोलन मागे घेतले़ तहसील कार्यालयाचे गेट उघडले.यावेळी जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे, जिल्हा संघटक मंगेश पवार, विधानसभा संघटक छोटू पाटील, तालुका प्रमुख विश्वनाथ पाटील, भाईदास पाटील, सर्जेराव पाटील, शानाभाऊ धनगर, डॉ़ मनोज पाटील, गिरीश देसले, मयुर निकम, नंदकिशोर पाटील, सागर देसले, संतोष देसले आदी उपस्थित होते़ 

टॅग्स :DhuleधुळेShiv Senaशिवसेना