शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

साक्री येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 06:14 IST

वाहनाची भीषण धडक बसल्याने बिबट्याचा प्रचंड रक्तस्राव होऊन जागीच गतप्राण झाला.

योगेश हिरे म्हसदी : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास साक्री तालुक्यातील वसमार- धमनार रस्त्यावर घडली आहे. वाहनाची भीषण धडक बसल्याने बिबट्याचा प्रचंड रक्तस्राव होऊन जागीच गतप्राण झाला.

गेल्या काही वर्षांपासून या परिसरात बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. शनिवारी रात्री शिकारीच्या शोधात असलेला बिबट्या गाव शिवारात येताना वसमार- धमनार रस्त्यावर अज्ञात वाहनाने बिबट्याला जोराने धडक दिली. या मध्ये बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे या रस्त्यावर वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार होण्याची गेल्या वर्षीभरात दुसरी घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वन विभागा च्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली. यानंतर वनविभागाचे   पिंपळनेर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी डी.आर.अडकीने यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल डी.पी.पगारे, एल आर वाघ व वनकर्मचारी रमेश बच्छाव यांनी घटना स्थळी येऊन पंचनामा केला. 

बिबट्याच्या मृत देहाचे शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. नर जातीचा  हा बिबट्या असून, वन विभाागाचे अधिकारी वाहन धरकाचा शोध घेत आहेत. घटनास्थळी वसमारचे सरपंच समाधान येळीस, उपसरपंच भटू नेरे, सुशील नेरे, मच्छिंद्र नेरे ,धमनारचे सरपंच जितेंद्र खैरनार,पोलीस पाटील मोहन सोनवणे, दीपक बच्छाव,संदीप संदीप खैरनार डॉ,मयूर चित्ते,  आदी  घटनास्थळी उपस्थित होते.

टॅग्स :leopardबिबट्या