शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर आढळला मृतावस्थेत बिबट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 12:16 IST

लळींग : मुंबई आग्रा महामार्गावरील घटना

ठळक मुद्देलळींग कुरणातील जवाहर गेट समोर आढळला बिबट्याचा मृतदेह़साक्री पश्चिम पट्यातून लळींग कुरणात मे महिन्यात सोडले होते बिबट्याला़ वन विभागाकडून पंचनामा करण्याच्या कामाला सुरुवात़

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरानजिक लळींग कुरणातून बाहेर आलेला बिबट्याला ट्रकची जोरदार धडक बसली़ यात त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना लळींगजवळ असलेल्या जवाहर गेट समोर मंगळवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली़ मृत बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली़ माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली़ साकी तालुक्यातील पश्चिम पट्यात मे महिन्यात बिबट्याने धुमाकूळ घालण्याच्या घटना वेळोवेळी घडल्या आहेत़ शेळ्या-मेंढ्यांचा खात्मा देखील झाला आहे़ याला कंटाळून नागरीकांनी वन विभागाकडे तक्रारी केल्या होत्या़ त्याला पकडण्याचे मोठे आव्हान वन विभागापुढे होते़ मोठ्या अथक परिश्रमाने वन विभागाच्या कर्मचाºयांनी धुमाकूळ घालणाºया बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळविले होते़ त्या बिबट्याला पकडून पिंजºयात अडकवून धुळे तालुक्यातील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या लळींग कुरणात सोडून देण्यात आले होते़ मंगळवारी पहाटे बिबट्याला अपघाती मृत्यू झाला आहे़ वनविभागाकडून पंचनामा करण्याचे काम सुरु आहे़