धुळे तालुक्यातील एकूण ८९ गावांचा समावेश असलेल्या ‘हर घर नल से जल ’ या योजनेचा शुभारंभ धनूर/लोणकुटे ग्रामपंचायत येथून करण्यात आला. यावेळी युवा गटनेते सुनीलभाई शिंदे, लोकनियुक्त सरपंच सत्यभामाबाई रोहिदास शिंदे, उपसरपंच युवराज चौधरी, ग्रा. पं. सदस्या कमलताई पटेल, लताबाई चौधरी, मालूबाई शिंदे, माधुरी शिंदे, ग्रामरोजगार सेवक राजेंद्र वाघ उपस्थित होते.
फोटो कॅप्शन
धनूर येथे ‘हर घर नल से जल’ योजनेचा पाइपलाइन टाकून शुभारंभ करताना सरपंच सत्यभामाबाई रोहिदास शिंदे, उपसरपंच युवराज चौधरी. समवेत ग्रा. पं. सदस्या कमलताई पटेल, लताबाई चौधरी, मालूबाई शिंदे, माधुरी शिंदे, ग्रामरोजगार सेवक राजेंद्र वाघ आदी.