शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या काही तासात मोबाईलवरुन पाळधीचा खुनी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 11:41 IST

धुळ्यातील महिला खून प्रकरण : शहर पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील खंडेराव बाजार चौकातील राजस्थान लॉजमध्ये सोमवारी रात्री महिलेचा झालेल्या खून प्रकरणी मंगळवारी पहाटे साडेबारा वाजता गुन्हा नोंदविण्यात आला़ तपासाची चक्रे फिरवित खून झालेल्या महिलेच्या मोबाईलवरुन नितीन विश्वनाथ पाटील (३४, पाळधी खुर्द, भज्जी गल्ली, स्टेशन रोड, ता़ धरणगाव जि़ जळगाव) याला खून प्रकरणातील संशयावरुन शहर पोलिसांच्या पथकाने रात्रीतून उचलले़ त्याची चौकशी केली असता त्याने महिलेचा प्रेमसंबंधातून खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले़ योगिता मोहन शिरसाठ (रा़ पिंपराळा, जळगाव) येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे़ ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस निरीक्षक गणेश चौधरी आणि त्यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक डी़ ए़ पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक हिरालाल बैरागी, पोलीस कर्मचारी मुक्तार मन्सुरी, कबीर शेख, प्रल्हाद वाघ, योगेश चव्हाण, राहुल पाटील, पंकज खैरमोडे, कमलेश सूर्यवंशी, गफ्फार शेख यांनी ही कारवाई केली़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी